मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा खास दृष्टीकोन असतो – आणि तोच Attitude Status In Marathi ची खरी ताकद आहे! अॅटिट्यूड म्हणजे फक्त बोलणे नव्हे, तर ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. कधी चांगली अॅटिट्यूड लोकांना प्रेरणा देते, तर कधी ठाम भूमिका घेऊन सीमा ठरवते. मी अभिषेक, पुणे, महाराष्ट्रातून मराठी कंटेंट तयार करतो, रोजच्या खऱ्या आयुष्यातील अनुभवांवरून हे Attitude Status In Marathi गोळा करतो जे खरंच तरुणाईला, विशेषतः मुलं आणि मुलींना Instagram Reels, Whatsapp Status or Facebook Captions साठी जोडतात.
या २०२६ अपडेटेड पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी १००+ कडक मराठी स्टेटस, Attitude Quotes In Marathi, Marathi Dialogue, Attitude Quotes Marathi, रुबाब शायरी, अकड स्टेटस आणि भाईगिरी कोट्स यांचा दमदार संग्रह आणला आहे. हे सर्व नवीन आणि खास आहेत. हे Marathi Status तुम्ही कॉपी-पेस्ट करून शेअर करा, मित्र-मैत्रिणींना टॅग करा आणि मजा घ्या कारण अॅटिट्यूड दाखवणे हे कला आहे, आणि हा लेख तुम्हाला त्यात मास्टर बनवेल!
जर तुम्ही Attitude Status In Marathi For Boys किंवा Kadak Attitude Quotes Marathi शोधत असाल, तर हा तुमच्यासाठीच आहे. चला सुरू करूया खाली स्क्रोल करा आणि तुमचा आवडता निवडा. आवडला तर कमेंटमध्ये सांगा तुमचा टॉप पिक कोणता, आणि शेअर करायला विसरू नका! 💪😎
Latest Attitude Status In Marathi 2026 – नवीन Kadak Status

😎🤞तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत
सुद्धा करत नाही , पण कोणी
मधे आलं तर
वाघाला सुद्धा सोडत नाही🫰🤜
👑😎ऐक रे या दुनियेत फक्त पाच बादशाह आहेत , चार तर पत्यामध्ये आहेत आणि
पाचवा तो आहे ज्याचा तू Status वाचतोय🤙😎
दुश्मनांसाठी Marathi Attitude Status | Enemy Quotes

🙌🥲कायम धोका तिचं लोकं देतात जी ,
धोक्याने पैदा झालीत.🤣
😇❤️आईने शिकवलं गोष्टींना
योग्य जागेवर ठेवणं, आणि
बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.🙌🤙
🫡🤜सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो👑🫰
😎🤜आमच्या लायकीची
गोष्ट नको करू पगली ,
आम्ही तर ऑटोग्राफ साठी
पण १०-१२ जण ठेवतो😂🤙
🤞😎बातो को मेरी तुम भुला
न सकोगे, मुलगी
आहे मी बिंदास पण ,
तूम पटा ना सकोगे🤙❤️
😎👎माझ्या DP वरती नजर
नको ठेवूस नाहीतर, लोक तुला
माझा Security गार्ड म्हणतील😂🤦🏻
🫰😎तुझ्या Attitude वरती लोक
जळत असतील पण, माझ्या
Attitude वरती लोक मरतात🤜🫡
New Marathi Dialogue for Attitude – मराठी डायलॉग

🤙🤜दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर, हवलदार कडे पण असतं.🤣🤙
🤙💯ठरवून काय करत नाय
जे काय करतो ते “रिअल”..!🫡💯
WhatsApp DP & Stories साठी Viral Kadak Marathi Attitude Status

💯🫰बाहेरच्या लोकांचं सोडून द्या
इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात🤙💯
🤙🤜गुलामीची एवढी पण सवय लावून
घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!💪🫡
🤙💪जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,
ते खाली पडायला घाबरत नाय.👎🤙
Royal Attitude Status In Marathi | राजेशाही Rubab Status

😎❤️बापाने जन्म गर्दीत राहायला नाही
तर गर्दी जमवायला दिलाय❤️🤙💯
💯🫡Respect वयानुसार नाही
तर वागण्यानूसार देतो🤜
💯🤞आयुष्यात एकदा तरी वाईट
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.😎😇
😎💪दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून
कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका.💪😎
💯पाठीमागे किती पण भूकू दे
शेवटी कुत्र्याची जात😂
Najar & Jealousy Wale Attitude Status – नजर मराठी स्टेटस

😎🙌अशी माणसं कमवा कि वेळेला
रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील.❤️🤙
💯❤️एक गोष्ट डोक्यात घुसवा
तुमचे चांगले व्हावे हे फक्त
तुमच्या आईबाबांनाच वाटत असते.❤️❤️
💯आयुष्यात जिथे पर्याय म्हणून
कुणी नसत तिथे उत्तर म्हणून
स्वतःच उभं राहायचं असत😎🤞
💯🤙सूर्याच्या आडवं एखाद ढग आलं
म्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही.👎💪
💪🤞मनाला वाटेल ते करा पण
मनाला लागेल असं काही करू नका.🥹❤️
Dahshat & Khunnas Marathi Status – दहशत आणि खुन्नस

💯💪माघे विषय निघाला की समजायच,
आपन पुढे चाललोय.🤙🤜
🤙👎दुसऱ्यावर जळणारा मि नाही,
आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही🤞💪
😎🤙जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,
तर त्याला ठोकलेल कधीही चांगले.💪🤜🤜
🤙🤞काही करू नका,
फ़क्त चेहऱ्यावर स्माइल 😊ठेवा,
जळणारे ती स्माइल
बघून जास्त जळतील….|💯🫡❤️
🫡🤙विरोध करा तुम्ही तेच जमेल
तुम्हाला कारण बरोबरी
करयाची लायकी नाही तूमची👎🙌
Kadak Status In Marathi – कडक स्टेटस बॉयज & गर्ल्स साठी

🤙🤜तुझी औकात तू विसरू नको
कारण जर मी खरी दादागिरी दाखवली
ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का💪🤜
🫡🙌गर्दी जमा करून तर कोणी
पण माहोल करू शकते पण
खरी मजा तर तेव्हाच आहे
जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण
ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे🤙🙌💯
👀👎डोळे झुकून बोलणं शिकून
जा रे कारण तुझी औकात नाही
माझ्या पुढे डोकं उचलायची😂💯🤙
Attitude Status for Boys – Boys Special Akad Quotes

😂🤙तुला काय वाटत तू गेलिस
तर मि मरून जाईल अग तू
पोरगी आहेस oxygen नाही🤙❤️
🙌💪जेवढं मोठं स्वप्न असेल ,
तेवढं मोठ संघर्ष असेल,
आणि जेवढं मोठं संघर्ष असेल
तेवढं मोठं यश असेल❤️🙌
💪😎माझा Attitude आणि माझा
माज समोरच्या लयकीवर असतो😎💯
😎💯💯जितकी इज्जत देऊ शकतो
त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो🤙😎
WhatsApp & Instagram साठी Best Marathi Attitude Status Images

😎🙌Attitude आम्हाला पन
दाखवत येतो फरक इतकाच
की तुम्ही मस्तीत दाखवता
आणि आम्ही शिस्तित😎💯
💯😎जिंकण्याची सुरवात तिथुन करावी
जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते💯😎
💯😎कमी असल तरी चालेल पण
स्वताच असल पाहिजे🙌💯
🙌💯तो दिवस नक्की आनेंन ज्या
दिवशी माझे विरोधक
पन मला follow करतील😎🤙
Attitude Status for Girls In Marathi – मुलींसाठी Attitude Shayari

🙌💯Haters पाहिजे राव त्या
शिवाय जिँदगीत मज्जा नाय😂🤙🤙
🤙😎हाथ न लावता जो
पढ़तशिर वाजवतो तोच
👑king👑
🙌💯ज्या लोकाना इज्जत नाय
त्यांनी इज्जातिच्या गोष्टी करू नका👎🫡
💯😇होणार की आपल चांगल
आपण कोणाच वाइट केलय😇❤️
⏰वेळ ख़राब होती तेव्हाच
लोकानी फायदा घेतला🤙🤜
Smile & Haters Attitude Quotes In Marathi – स्माइल आणि हेटर्स

👎💯भरोसा श्वासावर ठेवता येत
नाही आणि आपण माणसांवर ठेवतो🙌💯
🤙🫡हदीत राहा नाहीतर चढ़ी
काढून मारण्यात येईल😂😎
🤙💯जेव्हा सगळे साथ सोडतात ना
तेव्हा फ़क्त बाप पाठीशी असतो❤️😎
Bhaigiri & Dadagiri Marathi Status – भाईगिरी स्टेटस

🤞🤦🏻चॅटिंग करते तर सेटिंग झाली
अस समजू नको फ्रेंड आहे ते
पण तुझ्या औक़ातिच्या बाहेर वाली😂❤️😎
❤️💪दिसते मि cute रहते मि mute
तरी काही लोक म्हणतात
तुझ्यात आहे खुप attitude😎😎
🤙😎माझ्या सोबत भांडण
करण्यासाठी हे समजा की
मि cute आहे पण silent नाही😎❤️
Dream, Izzat & Himmat Wale Attitude Status – स्वप्न आणि हिम्मत

😎😂स्वता तर आलू बटाट्या सारखा दिसतो
आणि त्याला पाहिजे miss India आता
त्या पागलला कोण सांगेल
त्याची miss india तर मीच आहे😂💪
👑🤜आजून हारली नाही आहे बस
थोडी थांबून बघत आहे Kon माझे
होते आणि Kon नाही😎💯
🤞❤️Killer Look दिल्यावर पोरग
खुळं नाही होणार तर काय होणार😂😎
🤙💯मी Prem करेल ना तर,
एवढे करेल कि, मी मेला वर पण
तू Fkt माझासाठी जगशील मुला।❤️😎
Virodhak & Haters Attitude Status In Marathi – विरोधकांसाठी

💯❤️मी makeup नाही करत कारण
माझी Smile लच मुलांसाठी खूप आहे
त्यात पण makeup केले
तर बिचारे मारतील ना😂😎🤙
💯🤙कोण माझ्याबद्दल काय विचार
करतो घंटा मला काही फरक पडत नाही🫡😎
😎🤙काही लोकांना मी कोणाला
आवडली तर खूपच राग येत आहे
मला त्यांना बोलायचे आहे राग-
भरून काही फायदा नाही जडून मरा😎🤙
😎🤙❤️माझ्यावर प्रेम करायला वाघाच
काळीज पाहिजे कारण वाघिणी
वर सत्ता गाजवायला औकात लागते.❤️😎🤙
Marathi Quotes on Life & Attitude – जीवनावर Attitude Quotes

🍺💯दारू ची नशा चढली तर
सकाळपर्यंत उतरते, पण आमची
नशा एकदा जर चढली ना तर
आयुष्यभर उतरत नाही.💪🤙
🤙🤜उंच आवाजात मी फक्त
माझ्या बापाचं ऐकू शकतो
बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…!🤙💪
🤙❤️माझ्यावर इतकही प्रेम
करू नका कि नंतर
विसरण अशक्य होईल.😎💯
Read More
आम्हाला आशा आहे की तुम्हाला Attitude Status,Rubab, Akad, Bhaigiri Status, Quotes, Shayari, Dialogue, Images In Marathi In Marathi For Whatsapp, Facebook, Sharechat / एटीट्यूड स्टेटस, रुबाब, अकड, भाईगिरी स्टेटस, कोटस, शायरी, डायलॉग, इमेजेस इन मराठी नक्कीच आवडले असेल आवडले असतील तर मित्र-मैत्रिणीना शेअर करायला विसरू नका धन्यवाद