Navratri Wishes In Marathi 2025: आपल्या प्रियजनांना पाठवा भक्तीने भरलेल्या नवरात्री आणि घटस्थापना निमित्त हार्दिक शुभेच्छा

Navratri Wishes In Marathi:  नवरात्र हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. नवरात्री हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये शक्ती/देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहावा दिवस दसरा म्हणून प्रसिद्ध आहे. नवरात्र वर्षातून चार वेळा येते. माघ, चैत्र, आषाढ आणि आश्विन महिन्यात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. (Navratri Quotes In Marathi)

नवरात्रीच्या नऊ रात्रींमध्ये महालक्ष्मी, महासरस्वती किंवा सरस्वती आणि महाकाली या तीन देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, ज्यांची नावे आणि स्थाने अनुक्रमे नंदा देवी योगमाया (विंध्यवासिनी शक्तीपीठ), रक्तदंतिका (सथूर), शाकंभरी (सहरन), शाकंभरी (सहारण) आहेत. दुर्गा (काशी), भीमा (पिंजोर) आणि भ्रामरी (भ्रमरांबा शक्तीपीठ) यांना नवदुर्गा म्हणतात. नवरात्र हा एक महत्त्वाचा प्रमुख सण आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

या नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आम्ही नवरात्री संदेश मराठी, नवरात्री मराठी स्टेटस, नवरात्री मराठी बॅनर, कोटस, शायरी, फोटो, इमेजेस ईन मराठी यांचा संग्रह घेऊन आलो आहोत. ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करू शकता.

Navratri Status In Marathi

navratri wishes in marathi

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2025

🙏🏻💫आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…
||अंबे माता की जय||💫🙏🏻

🙏🏻💫सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…💫🙏🏻

Ghatasthapana Wishes In Marathi

💫🙏🏻चुलीवर ठेवला तवा
त्यावर टाकला ओवा
या नवरात्रीला
सगळ्यांना चांगली
बुद्धी मिळू दे रे देवा
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…💫🙏🏻

Navratri Message In Marathi

Navratri chya hardik shubhechha in marathi

🙏🏻💫या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!💫🙏🏻

🙏🏻💫तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..💫🙏🏻

Navratri Shubhechha In Marathi

Navratri message In Marathi

Navratri Status In Marathi

🙏🏻💫नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…💫🙏🏻

🙏🏻💫 देवी तुम्हाला सुख, समृद्धि आनी ऐश्वर्या प्रदान करो… …
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… ही देवीला प्रर्थाना … शुभ नवरात्रि ….
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…💫🙏🏻

नवरात्री 2025 शुभेच्छा संदेश

navratri shubhechha in marathi

🙏🏻💫आंबा मताचे नऊ रूप तुम्हाला
कीर्ती , प्रसिद्धी , आरोग्य ,
धन , शिक्षण ,
सुख , समृद्धी ,
भक्ती आणि शक्ती देवो .
जय आंबा माता
हैप्पी नवरात्री💫🙏🏻

🙏🏻💫अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!💫🙏🏻

Ghatasthapanechya Hardik Shubhechha In Marathi

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Navratrichya Hardik Shubhechha

🙏🏻💫दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव,
नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि
हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा💫🙏🏻

🙏🏻💫शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना
सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी
आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना.
नवारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा💫🙏🏻

🙏🏻💫सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर
आणि तुमच्या कुटुंबियांवर राहोआणि
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणिसुखमय होवो,
अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.💫🙏🏻

🙏🏻💫देवी आईच्या चरण आपल्या घरी येतात,
तुम्हाला आनंदाने न्हाऊन, तुम्हाला त्रास देतो
डोळे उघडा, तुम्हाला भरपूर नवरात्री द्या शुभेच्छा
नवरात्रीच्या शुभेच्छा!💫🙏🏻

🙏🏻💫नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
आई जगदंबेच्या कृपेने आपणास
उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभो
हीच आई भवानी चरणी प्रार्थना !
शुभ नवरात्री💫🙏🏻

🙏🏻💫अम्बा मातेच्या नौ रूप तुम्हाला कीर्ति,प्रशिद्दी,
आरोग्य, धन, शिक्षण, सुख,
समृधि,भक्ति आणि शक्ति देवो.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…💫🙏🏻

🙏🏻💫नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान,
आनंद आणि यश प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री !💫🙏🏻

🙏🏻💫आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…अंबे माता की जय…💫🙏🏻

🙏🏻💫सुख शांती आणि समृद्धीच्या मंगल कामनांसोबत तुम्हाला व
तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.💫🙏🏻

Navratrichya Hardik Shubhechha

navratri quotes in marathi

🙏🏻💫नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,
नमितो आम्ही तुजला.
शुभ नवरात्री!💫🙏🏻

🙏🏻💫N-नौ
A-आरती
V-वंदना
R-रक्षा
A-आराधना
T-तेज
R-राकनारी
A-अम्बा माता तुमच्या इचा पूर्ण करो.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…💫🙏🏻

Navratri Wishes Marathi 2025

🙏🏻💫आंबा मताचे नऊ रूप तुम्हाला
कीर्ती , प्रसिद्धी , आरोग्य ,
धन , शिक्षण ,
सुख , समृद्धी ,
भक्ती आणि शक्ती देवो .
जय आंबा माता
हैप्पी नवरात्री 2025💫🙏🏻

🙏🏻💫आपण काय करत आहात
सांकटन का नाश हो
आपण जे करत आहात त्याबद्दल मला आनंद आहे.
जय माता दी!
नवरात्रीच्या शुभेच्छा!💫🙏🏻

🙏🏻💫तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!💫🙏🏻

🙏🏻💫आंबा मताचे नऊ रूप तुम्हाला
कीर्ती , प्रसिद्धी , आरोग्य ,
धन , शिक्षण ,
सुख , समृद्धी ,
भक्ती आणि शक्ती देवो .
जय आंबा माता
हैप्पी नवरात्री💫🙏🏻

🙏🏻💫संपूर्ण विश्व जिला शरण आले
त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून
या देवीचे स्मरण करुया.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा💫🙏🏻

🙏🏻💫आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…अंबे माता की जय…💫🙏🏻

🙏🏻💫नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
शुभ नवरात्री!💫🙏🏻

🙏🏻💫शरद ऋतूत रंगत असे
उत्सव नवरात्रीचा
ओसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात
पूर नाविन्य आणि आनंदाचा
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!💫🙏🏻

हे पण नक्की वाचा

आम्हाला आशा आहे की नवरात्री शुभेच्छा २०२५ /Navratri Wishes In Marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल, हे वरील नवरात्री शुभेच्छा तुम्ही व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर शेअर करून शुभेच्छा देऊ शकता,