CLOSE AD

ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2025: Christmas Wishes In Marathi, Status, Quotes, Shayari, Photo, Images, Banner, SMS, Messages, Text In Marathi 2025

Christmas Wishes Marathi 2025: दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. लोक त्यांच्या प्रियजनांसोबत भेटवस्तू देतात, त्यांची घरे सजवतात, त्यांच्या घरात ख्रिसमस ट्री आणतात, स्टॉकिंग्ज लटकवतात, कुकीज आणि केक बनवतात, एक स्वादिष्ट मेजवानी तयार करतात, कॅरोल्स गातात आणि बरेच काही.

या पोस्ट मध्ये आम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या प्रियजनांसह शेअर करण्यासाठी येथे काही Christmas Wishes In Marathi, Christmas Status In Marathi, Christmas Shayari In Marathi, Christmas Quotes In Marathi, Christmas Images In Marathi, Christmas Photo In Marathi, Christmas Text In Marathi, Christmas Banner In Marathi नाताळच्या शुभेच्छा मराठी, संदेश, फोटो, इमेजेस, टेक्स्ट, sms, बॅनर इन मराठी घेऊन आलो आहोत.

Christmas Wishes In Marathi

Christmas Wishes In Marathi

देवदूत बनून येईल सांता,
सर्व आशा होती पूर्ण तुझ्या,
आनंदाच्या भेट देऊन जाईल सांता
ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा

तुमच्या डोळ्यांतही सजली असतील स्वप्नं,
मनात असतील अनेक इच्छा
हे ख्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करो
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

ना कार्ड पाठवत आहे ना फूल पाठवत आहे.
फक्त सच्या दिलाने तुला ख्रिसमस आणि
नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.

तुझ्यासाठी विश करतो की, तुला या
ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स,
ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स मिळो.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!

मेरी ख्रिसमस…
असा ख्रिसमस
तुझ्या आयुष्यात वारंवार येवो

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..
Merry Christmas!

Merry Christmas Quotes In Marathi

Christmas Images In Marathi

प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो..
आपल्या जीवनात प्रेम,
सुख आणि समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमचा ख्रिसमस आनंदाचा
आणि समाधानाचा जाओ
मेरी ख्रिसमस

तुम्हाला ख्रिसमसच्या
खूप खूप शुभेच्छा
आणि हॅपी न्यू ईयर

गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवा
त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील
स्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून,
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा

होउदे तुमच्यावर सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण
ख्रिसमसला हमखास येते. आपण
एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि
पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.

तुमच्या जवळच्यांसोबत
आणि मित्रांसोबत हा सण
आनंदाने साजरा करा
मेरी ख्रिसमस

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..
Merry Christmas!

Christmas Status In Marathi

Christmas Chya Hardik Shubhechha In Marathi

तुमचे हॉलिडेजचं सेलिब्रेशन मजा,
सरप्राईजेस आणि आनंदी होवो
मेरी ख्रिसमस

प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो..
आपल्या जीवनात प्रेम,
सुख आणि समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!

क्रिसमस दिवस आहे येशूच्या जन्माचा,
आनंदाने प्रभूचे गाणे गाण्याचा..
राग लोभ विसरून एकत्र येण्याचा,
प्रेम, दया आणि शांतीचा संदेश देण्याचा..
प्रभू येशूच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

उद्या असणाऱ्या नाताळ सणाच्या
तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला
सर्वात आधी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा..
शुभ रात्री!
मेरी ख्रिसमस

ना कार्ड पाठवत आहे,
ना पुष्पगुच्छे पाठवत आहे..
पण आज मनापासून,
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या,
शुभेच्छा पाठवत आहे !!
Merry Christmas!

Happy Christmas Status In Marathi

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
Happy Christmas!

साजरा करु क्रिसमस उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात..
नाताळाच्या या शुभ दिनी,
प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो..
नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!

Merry Christmas
आयुष्यात तुमच्या ख्रिसमसची रात्र,
सुख समृध्दी घेऊन येवो..
आपला आनंद नेहमीच द्विगुणित होवो..
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व ख्रिस्ती बांधवांना
नाताळ तसेच नूतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा..!

लहानपणी नाताळच्या पुढच्या
दिवशी सकाळी उठून
संता क्लोज ने काही भेटवस्तू
ठेवली का ते बघायचो..
पण जेव्हा मोठा झालो तेव्हा समजलं,
आपल्या आयुष्यातील खरा संता क्लोज
आपला बापचं असतो फक्त..
आपणांस व आपल्या परिवारास
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुमच्यासाठी सांता,
आनंद, समृद्धी आणि यश
घेऊन येवो..
तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो..
मेरी ख्रिसमस.!

सांता क्लॉस खरंच आहे का?
त्याने तुम्हाला कधी भेटवस्तू दिल्यात का?
गरिबांना मदत करून त्यांना भेटवस्तू द्या..
त्यांचा सांता क्लॉस बना..
आणि त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पहा..
तोच तुमचा खरा क्रिसमस असेल..
क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा..!

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण
ख्रिसमसला हमखास येते…
आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो,
आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं..
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा..
Happy Christmas 2025!

नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात,
मागूया साऱ्या चुकांची माफी याच दिनात..
सर्वांना सुखी कर ही कामना ठेवूया..
एकत्र येऊन प्रभू येशूचे गाणे गाऊया..
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

थंडीच्या या दिवसांत
तुझ्या प्रेमाची ऊब मिळो,
प्रत्येक क्षण आनंदाने उजळो.
नाताळच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आम्हाला आशा आहे की ख्रिसमस नाताळ च्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, फोटो, बॅनर, एसएमएस, टेक्स्ट, शायरी, व्हॉटसअप्प स्टेट्स, कोटस फॉर व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक, Christmas Natal, Wishes, Shayari, Quotes, Status, Images, Photo, Caption, Text, sms, Messages, Banner, Whatsapp Status, For whatsapp, facebook, instagram, twitter, sharechat ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद