CLOSE AD

Narak Chaturdashi Wishes In Marathi 2025: नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

नरक चतुर्दशी माहिती मराठी, शुभेच्छा, संदेश / Narak Chaturdashi Wishes In Marathi 2025 Information

आज नरक चतुर्दशी या पोस्ट मध्ये नरक चतुर्दशी माहिती, शुभेच्छा, संदेश, कोटस, शायरी, फोटो, इमेजेस, विडियो, स्टेटस, बॅनर इन मराठी तसेच नरक चतुर्दशी सणाची माहिती, नरक चतुर्दशी का साजरी करतात ? नरक चतुर्दशी ची कथा इन मराठी हे सर्व या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या दिवसांतील एक दिवस आहे. दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते. मध्य प्रदेशात आणि उत्तरी भारतात त्या दिवशी कर्तिक कृष्ण चतुर्दशी असते.

अभ्यंग स्नान माहीती

या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लौकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.

वाग्भट याने रचलेल्या अष्टांगहृदय या ग्रंथात दिलेला श्लोक असा आहे:

💥अभ्यंगमाचरेतन्नित्यं स
जराश्रमवातहा।
दृष्टिप्रसाद्पुष्ट्यायुः स्वप्नसुत्वकत्व
दाढयंकृत् ||💥

अष्टांगहृदय या ग्रंथात दिलेला श्लोकाचा अर्थ :

(थंडीच्या दिवसांत) रोज केलेले अभ्यंगस्नान हे जरा(वृद्धत्व), श्रम आणि वात(वातदोष) यांचा नाश करते. ते दृष्टी चांगली करणारे, त्वचेला कांती देणारे तसेच शरीर दृढ करणारे आहे. रोज असे तेल लावून स्नान करणे शक्य नसल्यास किमान डोक्यास तरी तेल लावून स्नान करावे.

चरकसंहितेत चरकांनी सांगीतल्याप्रमाणे:

💥मूर्धोऽभ्यंगात् कर्णयोःशीतमायु,
कर्णाभ्यंगात पादयोरेवमेव |
पादाभ्यंगान्नेत्ररोगान्
हरेश्च,नेत्राभ्यंगाद् दन्तरोगाश्च नश्येत्💥

चरकसंहितेत चरकांनी सांगितलेल्या श्लोकाचा अर्थ :

डोक्यास तेल लाउन मर्दनानेकानविकार दूर होतात. कानाचेभोवती,पाळीस मर्दन तसेच कानाततेल टाकण्याने पायांना त्याचाफायदा मिळतो. डोळ्यात गायीचे तूपटाकल्याने आणि डोळ्यास तेलाने (हळुवार) मर्दनाने दातांचे रोग नष्ट होतात. (बदाम तेल,तिळ तेल इत्यादी)(तीव्र तेले जसे सरसू,करडई इत्यादीवापरू नयेत.)

नरकचतुर्दशी आख्यायिका / कथा मराठी :

नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णानेनरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा – म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले.

नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले.त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता.

नरक चतुर्दशी का साजरी करतात ?

अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती.ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला.

नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.

नरक चतुर्दशी स्टेटस मराठी / Narak chaturdashi status in marathi 2024.

Narak Chaturdashi Wishesh In Marathi 2021

नरक चतुर्दशी इन मराठी / Narak chaturdashi in marathi 2025.

😊💥सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं
बळ आपल्याला लाभो !
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !
आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि 💥😊
🤩🙏नरक चतुर्दशी निमित्त मंगलमय शुभेच्छा !🙏🤩

Narak chaturdashi hardik shubhechha in marathi 2025

💥😊ही छोटी दिवाळी तुम्हाला ऐश्वर्य
आणि भरभराटीची जावो आणि
तुमच्या घरी आनंद येवो.
तुम्हाला तुमच्या आयुष्यातील
उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.😊💥
🙏🤣नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा !!🧨🙏

Narak chaturdashi sms in marathi 2025

💥😊पूजेने भरलेले ताट आहे,
आजूबाजूला आनंद आहे
चला हा दिवस एकत्र साजरा करूया
आज छोटी दिवाळी आहे.
तुम्ही आणि तुमचे कुटुंबाला😊💥
🙏🧨नरक चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🧨🙏

Narak chaturdashi hardik shubhechha in marathi 2025

Narak Chaturdashi Wishesh In Marathi 2021

नरक चतुर्दशी शुभेच्छा मराठी 2025

😊💥तुम्हाला सर्व वाईटांवर विजय
मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी
नशीब घेऊन येईल आणि तुमची
सर्व स्वप्ने पूर्ण करेल.💥😊
🧨🙏नरक चतुर्दशी शुभेच्छा !!🙏🧨

नरक चतुर्दशी संदेश मराठी

💥😊जसा श्रीकृष्णाने नरकासुराचा
नाश केला
त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून
दुःखाचा नाश होवो!😊💥
🙏🧨नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !🧨🙏

नरक चतुर्दशी शुभेच्छापत्रे मराठी 

💥😊पुन्हा दिव्यांचा सण आला आहे,
म्हणून आनंदाने साजरा करा,
दुःख विसरा. ही नरक चतुर्दशी
तुम्हाला घरी भाग्य घेऊन येवो आणि 😊💥
🙏🧨तुमची पुन:पुन्हा भरभराट होत राहो.🧨🙏

नरक चतुर्दशी कोट्स मराठी 

💥😊भगवान गणेश तुम्हाला समृद्धी
देवो , माँ लक्ष्मी तुम्हाला संपत्ती घेऊन येवो.
ही छोटी दिवाळी तुमच्या
उत्तम आरोग्याचे कारण होवो
अशी प्रार्थना करतो.💥😊
🙏🧨नरक चतुर्दशी !!🧨🙏

नरक चतुर्दशी शुभेच्छा संदेश मराठी.

💥😊तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती
आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा.😊💥
🧨🙏नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा!🙏🧨

नरक चतुर्दशी फोटो मराठी / Narak chaturdashi images in marathi 2025

💥😊देवी काली माता तुम्हास व
तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट
नजरे पासून वाचवेल
अशी आमची शुभ कामना.
नरक चतुर्दशीच्या तुम्हाला 😊💥
🧨🙏खूप खूप शुभेच्छा.🧨🙏

आम्हाला आशा आहे की Narak Chaturdashi Status in marathi, narak chaturdashi quotes in marathi, narak chaturdashi mahiti mrathi in marathi for whatsapp, facebook, sharechat, instagram, twitter. ही पोस्ट नक्कीच आवडली असेल,

जर तुमच्याकडे ही नरक चतुर्दशी संदेश मराठी, नरक चतुर्दशी मराठी स्टेटस, नरक चतुर्दशी शुभेच्छा इन मराठी, नरक चतुर्दशी 2025, नरक चतुर्दशी माहिती मराठी, नरक चतुर्दशी म्हणजे काय?, नरक चतुर्दशी शुभेच्छा, नरक चतुर्दशी सुविचार, नरक चतुर्दशी कोटस इन मराठी, नरक चतुर्दशी फोटो डाउनलोड इन मराठी, नरक चतुर्दशी बॅनर मराठी, नरक चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा दाखवा, नरक चतुर्दशी 2025, नरक चतुर्दशी in marathi या सारखे Messages, quotes, information असेल तर आम्हाला कमेन्ट मध्ये कळवा आम्ही ते अपडेट करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद,